राजकीय
Public issue | बेकायदेशिर जमिनीच्या ‘ताबेमारी’वर कारवाईची मागणी; भारतीय जनसंसदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अहमदनगर | ६ जुलै | प्रतिनिधी भारतीय जनसंसदेच्या वतीने जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना एका निवेदनाद्वारे जमिनीच्या ताबेमारी प्रकरणांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात....